पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम (पीसीओएस ) - Polycystic Ovary Syndrome (PCOS) in Marathi Dr. Rajalakshmi VK (AIIMS) MBBS पी. सी. ओ. डी. म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम. या परिस्थितीमध्ये अंडाशयात अपरिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. कालांतराने या अंड्यांचे सिस्ट तयार होतो. हा सिस्ट अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून घेतो. या सिस्ट मधून पुरुषी हार्मोन्सचा स्त्राव होतो. पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या आहे जी आजच्या काळात तरुण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. pcod meaning in marathi - पॉली सिस्टीक ओव्हरीयन डिसीज यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये PCOD असे म्हणतात यालाच पॉली सिस्टीक ओव्हरी डिसीज असे देखील संबोधले जाते.