टपाल विभागाने दुर्गम भागातील ग्राहकांना जलद आणि सुरक्षित टपाल सेवा देण्यासाठी दर्पण 2.0 हे अँड्रॉइड मोबाईल ॲप सुरु केले आहे. भारतीय पोस्ट खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. 1854 पासून मुंबईचं हृदय असलेली टपाल सेवा (Postal service) 1 सप्टेंबरपासून आता बंद होणार आहे. सेवा वितरणात अधिक गती आणि कार्यक्षमतेसह पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याची जनतेची अपेक्षा सतत वाढत आहे,असे सांगत या गरजा ... कोल्हापूर ः भारतीय टपाल खात्याने 1 ऑक्टोबरपासून एक महत्त्वपूर्ण बदल करत पारंपरिक रजिस्टर पोस्ट सेवा बंद केली आहे.